संस्थेने आपल्या ग्राहकांसाठी मोबाईल बँकिंग सेवा उपलब्ध करून दिली आहे. आता आपण आपल्या मोबाईलच्या सहाय्याने संस्थेमधील व्यवहार करू शकता. मोबाईलच्या सहाय्याने आता आपण २४ तास संस्थेच्या बँकिंग प्रणालीचा लाभ घेऊ शकता. या सेवेनुसार आपण आपली संस्थेमधील खाती आपल्या मोबाईल द्वारे हताळू शकता. संस्थेच्या मोबाईल बँकिंग सेवेने आपण आपली खात्यावरील रक्कम पाहू शकता . RTGS/NEFT/IMPS सारख्या सेवा आपण आपल्या मोबाईल द्वारे करू शकता .आपण आपल्या खात्यावरील रक्कम इतर खात्यावर पाठवू शकता. आपल्या खात्याचा स्टेटमेंट आपण आपल्या मोबाईल वरती मिळवू शकता. आपण अशा अनेक प्रकारच्या सेवा आपणास मोबाईल बँकिंग सेवेमध्ये मिळतात . आजच संस्थेच्या मोबाईल सेवेचा लाभ घेण्यासाठी आपल्या मोबाईल मध्ये Karmaveer Multistate M-Banking हे app डाऊनलोड करा. व संस्थेच्या मोबाईल बँकिंग सेवेचा लाभ घ्या. अधिक माहितीसाठी खालील लिंक वरती क्लिक करा किंवा आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या.