वीर सेवा दल

स्व. वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे
स्व. वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे

वीरशिरोमणी, आजन्म ब्रम्हचारी व्रत धारण करून वीर सेवा दलाला सशक्त बनवले.

स्व. श्री. डॉ. धनंजय गुंडे
स्व. श्री. डॉ. धनंजय गुंडे

दक्षिण भारत जैन सभेच्या प्रस्तावित कार्यात मोलाचे योगदान.

स्व. श्री. एन.जे. पाटील
स्व. श्री. एन.जे. पाटील

संघटनेच्या अनुमोदनात आणि सामाजिक कार्यात महत्त्वपूर्ण भूमिका.

वीर सेवा दल

संकल्पना, संचालन, व्यवस्थापन, उपक्रम

शब्दांकन: एन.जे. पाटील

संचालक

कर्मवीर मल्टीस्टेट, जयसिंगपूर

१] श्रीमती अण्णासाहेब पाटील हायस्कूल नांद्रे
२] वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे विद्यामंदिर सावळवाडी
३] वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे ITI सांगली
४] चिंचवाड हायस्कूल चिंचवाड

१] कर्मवीर भाऊराव पाटील मल्टीस्टेट को.ऑप. पतसंस्था जयसिंगपूर
२] वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे जिल्हा नागरी सह. पतसंस्था सांगली
३] शांतीसागर क्रेडीट सोसायटी, शिरगुप्पी

१] आजपर्यंत ७५,००० धार्मिक पुस्तकांचे प्रकाशन
२] प्रत्येक वर्षी कॅलेंडर व प्रत्येक महिन्याला संघटनेच्या मासिक प्रसिद्ध होते.
३] अनेक गावात व शहरात संघटनेमार्फत वाचनालये चालवली जातात.