स्मार्ट सेव्हिंग खाते

स्मार्ट सेव्हिंग खाते

एक हुशार बचत खातं, जिथं लवचिकता आणि जबरदस्त व्याजदर मिळतात!

मुदत ठेव योजना

मुदत ठेव योजना (Fixed Deposit)

अनेकवेळा आपण बचत करतो पण नंतर मात्र 'आहेत पैसे' म्हणून अशा ठिकाणी खर्च करतो ज्याची आपल्याला गरज देखील नसते. पण त्या ऐवजी जर तेच पैसे आपल्या भविष्यासाठी 'मुदत ठेव योजने' मध्ये गुंतवले तर जास्तीत जास्त परतावा मिळेल आणि योग्य गरज किंवा स्वप्नपूर्तीसाठी वापरता देखील येतील. त्याचप्रमाणे या योजनेमध्ये मासिक व तिमाही व्याज मिळण्याची सुविधा केली आहे.

ठेव कालावधी व्याजदर ज्येष्ठ नागरिक
१ दिवस ते ९१ दिवसपर्यंत ६.५० % ६.५० %
९१ दिवस ते ३६४ दिवसपर्यंत ६.५० % ६.५० %
स्पेशल फिक्स्ड योजना

स्पेशल फिक्स्ड योजना

विशिष्ट मुदतींसाठी उच्च व्याजदरांसह एक विशेष मुदत ठेव योजना.

ठेव कालावधी व्याजदर ज्येष्ठ नागरिक
५५० दिवस ८.५० % ८.५० %
ऑटो स्पेशल फिक्स्ड योजना

ऑटो स्पेशल फिक्स्ड योजना

An automated special fixed deposit scheme for hassle-free savings.

ठेव कालावधी व्याजदर ज्येष्ठ नागरिक
५५० दिवस ८.५० % ८.५० %
ऑटो एफडी योजना

ऑटो एफडी योजना

An auto FD scheme that automatically renews your deposits for continuous growth.

ठेव कालावधी व्याजदर ज्येष्ठ नागरिक
१ वर्ष पूर्ण ८.२५ % ८.५० %
कर्मवीर आधार ठेव योजना

कर्मवीर आधार ठेव योजना

A foundational deposit scheme offering stability and good returns.

ठेव कालावधी व्याजदर ज्येष्ठ नागरिक
१ वर्ष पूर्ण ते २ वर्षा पेक्ष्या कमी ८.०० % ८.५० %
२ वर्ष पूर्ण ते ३ वर्षा पेक्ष्या कमी ८.२५ % ८.५० %
३ वर्षा पूर्ण ८.२५ % ८.५० %
पुनर्गुंतवणूक ठेव योजना

पुनर्गुंतवणूक ठेव योजना

चक्रवाढ व्याजदराने जास्तीत जास्त परतावा मिळवण्यासाठी पुनर्गुंतवणूक ठेव योजना.

१ वर्ष पूर्ण ते २ वर्षा पेक्ष्या कमी ८.०० % ८.५० %
२ वर्ष पूर्ण ते ३ वर्षा पेक्ष्या कमी ८.२५ % ८.५० %
३ वर्षा पूर्ण ८.२५ % ८.५० %
रिकरिंग ठेव योजना

रिकरिंग ठेव योजना

A recurring deposit plan for regular savings with flexible contributions.

१ वर्ष पूर्ण ते २ वर्षा पेक्ष्या कमी ८.०० % ८.०० %
२ वर्ष पूर्ण ते ३ वर्षा पेक्ष्या कमी ८.२५ % ८.२५ %
३ वर्ष पूर्ण ते ५ वर्षा पेक्ष्या कमी ८.२५ % ८.२५ %
कर्मवीर ठेव योजना

कर्मवीर ठेव योजना

A unique deposit scheme tailored for Karmaveer members with special benefits.

ठेव कालावधी व्याजदर सर्वासाठी
१२० महिने १० % दम दीडपट (पुनर्गुंतवणूक पद्धतीने)
पिग्मी ठेव योजना

पिग्मी ठेव योजना

A small savings scheme designed for daily or weekly deposits with great returns.

ठेव कालावधी व्याजदर ज्येष्ठ नागरिक
१ वर्ष पूर्ण ते ३ वर्षापर्यंत ७.५ % ८ %